शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

अमेरिका आता भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 01:17 IST

चीनला टाकले मागे

नवी दिल्ली : चीनला मागे टाकून अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. एप्रिल ते डिसेंबर २0१९ या काळात चीनचा भारतासोबतचा व्यापार घसरून ६५ अब्ज डॉलरवर आला आहे. या काळात इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तूंची आयात घसरल्यामुळे चीनला फटका बसला आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात, तसेच अमेरिकेतून होणारी आयात लक्षणीयरीत्या वाढलीआहे. या काळातील दोन्ही देशांचा व्यापार ६८ अब्ज डॉलरचा राहिला.भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार कसा वाढला?एप्रिल-डिसेंबर २0१९ या काळात अमेरिकेला होणारी औषधांची निर्यात २५ टक्क्यांनी वाढून 4.8 अब्ज डॉलरवर गेली.रत्ने-आभूषणांची आयात ११ टक्क्यांनी घसरून 7.1 अब्ज डॉलरवर गेली.भारताचा चीनसोबतचा व्यापार कसा घटला?इलेक्ट्रिकल यंत्रे, टीव्हीचे सुटे भाग यांची आयात४ टक्क्यांनी घसरून 15.4 अब्ज डॉलरवर गेली.जैविक रसायने आयात 5.5 मासे आणि खनिजांची निर्यात दुपटीने वाढली.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिका