शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज 45 किमी रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट्य अजून स्वप्नवतच; प्रतिदिन 26 किमी रस्त्यांचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:42 IST

संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या चार वर्षांमध्ये 73 टक्के रस्ते जास्त बांधले आहेत.

नवी दिल्ली- या आर्थिक वर्षामध्ये दररोज 45 किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे केंद्रीय भूपृष्ठवहन मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष्य प्रत्यक्षात येणं अद्याप शक्य दिसत नाही. एप्रिल ते जून महिन्यात दररोज 25 किमी या वेगाने भारतात रस्ते बांधले गेले तर आता ही गती रोज 26 किमी इतकी झाली आहे.या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये 2345 किमी लांबीचे रस्ते बांधले गेले. गेल्य़ा वर्षी याच कालावधीमध्ये 2260 किमी रस्ते बांधण्यात आले. नॅशनल हायवे अथॉरिटीने दररोज 8.3 किमी वेगाने रस्ते बांधले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 892 किमी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये 1054 किमी रस्त्यांच्या  कामांना मंजूरी मिळाली होती.संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या चार वर्षांमध्ये 73 टक्के रस्ते जास्त बांधले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये 16 हजार 505 किमी लांबीचे रस्ते बांधले गेले तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या चार वर्षांमध्ये 28,531 किमी लांबीचे रस्ते बांधले आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी