शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Love Triangle : प्रेमासाठी भररस्त्यात मुलींमध्ये गँग वॉर; एका मुलासाठी लाथा-बुक्क्या-चेननं केली तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 12:47 IST

अंबिकरपूरमध्ये भररस्त्यात दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. पण...

मुलीच्या प्रेमप्रकरणावरून मुला-मुलांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशा घटना नेहमीच समोर येत असतात. पण छत्तीसगडच्या अंबिकापूरमधून एक अशी घटना समोर आली आहे, जीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. येथे, एका मुलाच्या प्रेमप्रकरणातून दोन मुलींचे गट एकमेकांना भिडले. या वेळी दोन्ही गटांत प्रचंड शिवीगाळ झाली आणि प्रकरण अक्षरशः हाणामारीपर्यंत गेले. यावेळी दोन्ही गटांत भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. एवढेच नाही, तर या मुलींनी हातात चेन घेऊनही एकमेकींना पळवले देखील.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिकरपूरमध्ये रस्त्यावर दोन अल्पवयीन मुलींच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली होती. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण पाहत होते. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर स्थानिकांनी दोन्ही गटांना शांत केले. बारम रोडवर मधोमध झालेल्या या भांडणामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Love Triangle चं प्रकरण - स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या या दोन गटातील हाणामारीचे प्रकरण हे पूर्णपणे हाणामारीचे आहे. लोकांनी सांगितले, की येथील बरम पारा येथे राहणारी मुलगी एका मुलावर प्रेम करते. त्याच मुलावर शक्ती पारा येथे राहणाऱ्या मुलीचेही प्रेम आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मुली नाराज झाल्या आणि आपापल्या गटातील मुलींना बोलावून त्यांनी रस्त्यातच हाणामारी केली. मुलींच्या हातात लोखंडी चेनही होती. अनेक मुलींनी हातात चेन घेऊन एकमेकांना पळवले. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचे निवेदन समोर आलेले नाही.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडStudentविद्यार्थीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट