आंबेडकर कार्यकारीणी -महात्मा फुले जयंती

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

डॉ. आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

Ambedkar Executive - Mahatma Phule Jayanti | आंबेडकर कार्यकारीणी -महात्मा फुले जयंती

आंबेडकर कार्यकारीणी -महात्मा फुले जयंती

. आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर
कुंभेफळ - औरंगाबाद तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब साबळे, उपाध्यक्षपदी किरण पाखरे, तर सरचिटणीसपदी ॲड. रमेश जाधव यांची निवड झाली आहे.
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कार्याध्यक्ष रविकुमार करमाडकर, सचिव : सोमनाथ सूर्यवंशी, दत्तू साळवे, बाबासाहेब मोकळे, विक्रम कांबळे, गणेश घोरपडे, कल्याण गाडेकर, उपसचिव : राहुल निकाळजे, भगवान साळवे, राहुल मुगदल, सदस्य : राजेंद्र चाबुकस्वार, भगवान साळवे, राहुल निकाळजे, बाबासाहेब निकाळजे, रावसाहेब भातकुडे, सोमीनाथ खरात, गणेश भंडारे, राजू काकडे, प्रल्हाद हिवराळे, संजय निकम, अप्पासाहेब डोंगरे, जनार्दन देहडे, भाऊसाहेब वाघमारे, अंबादास साळवे, सोमीनाथ निकाळजे, सोमीनाथ जाधव, बन्सी खरात, अर्जुन मोकळे, दिलीप साळवे, संतोष ढेपे, बाबा निकाळजे, लिंबा मगरे, बी. आर. जाधव, अशोक कुलकर्णी, भीमराव साळवे, सुनील त्रिगोटे आदींची उपस्थिती होती.
------------दोन पासपोर्ट फोटो आहे ------
बाबासाहेब साबळे, रमेश जाधव यांचे फोटो आहेत.

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीची निवड
फर्दापूर - येथे दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीसाठी उत्सव समितीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी भीमराव बोराडे यांची, तर उपाध्यक्षपदी जितेंद्र बन्सोडे यांची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये सचिव राजेंद्र तावडे, कोषाध्यक्ष सागर बिरारे, सल्लागार सुभाष तावडे, सदस्य सचिन शिंदे, नरेश दामोधर, वसंत लोढे, हर्षवर्धन जगताप, नितीन शिंदे, सुनील दामोधर, कामराज तावडे आदींचा समावेश आहे.

अंधारी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात
अंधारी - येथील संत सावता महाराज मंदिरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माळी समाजाचे तालुका अध्यक्ष अण्णा पांडव यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजनानंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. तसेच सरपंच वंदना पांडव, उपसरपंच अब्दुल रहीम शेख, केशव बांधव, लक्ष्मण गोरे, बाळू गोरेसह आदींची उपस्थिती होती.

Web Title: Ambedkar Executive - Mahatma Phule Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.