शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ॲमेझॉनने ८,५४६ कोटी रुपयांची लाच दिली, मोदी सरकारवर काँग्रेसचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 10:32 IST

ते म्हणाले, “सरकारचा हेतू देशाची संपत्ती विकणे, दुकानदार आणि लहान उद्योगांना हतबल करणे व ७० वर्षांचा वारसा भांडवलदार मित्रांना देण्याचा आहे.” काँग्रेसने विचारले की, ८,४५६ कोटी रुपयांची लाच का आणि कोणाला दिली गेली? कायदेशीर शुल्काच्या नावावर हे पैसे कोणाला दिले गेले? 

शीलेश शर्मा -

नवी दिल्ली :  ॲमेझॉन कंपनीद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांकडून ८ हज़ार ५४६ कोटी रुपये दिले गेल्याच्या मुद्यावर मोदी सरकार वादात सापडताना दिसत आहे. कारण काँग्रेसने थेट आरोप केला की, ८,५४६ कोटी रुपये ॲमेझॉनने लाच म्हणून दिली आहे.  पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारले की, ॲमेझॉनच्या ६ कंपन्यांनी मिळून जे ८,५४६ कोटी रूपये दिले त्या कंपन्यांमध्ये काय संबंध आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत? हा पैसा काढून कोणाला आणि कोणत्या प्रकारे दिला गेला? सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर सुपारी घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सरकारचा हेतू देशाची संपत्ती विकणे, दुकानदार आणि लहान उद्योगांना हतबल करणे व ७० वर्षांचा वारसा भांडवलदार मित्रांना देण्याचा आहे.” काँग्रेसने विचारले की, ८,४५६ कोटी रुपयांची लाच का आणि कोणाला दिली गेली? कायदेशीर शुल्काच्या नावावर हे पैसे कोणाला दिले गेले? 

जबाबदारी कोणाची?पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही सरकारला लक्ष्य करून ट्वीटरवर म्हटले की, “देश पोखरला जात आहे आणि केंद्र सरकार झोप घेत आहे.” गांधी यांनी मादक द्रव्यांच्या तस्करीवर म्हटले की, या विषामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेकडो कुटुंबांची जबाबदारी केंद्र सरकारची नाही?  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस