शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Amarnath Yatra : बलाटल मार्गावर दरड कोसळून 5 भाविकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 12:44 IST

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

श्रीनगर - अतिवृष्टी व खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन  जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पहलगाम आणि बलाटल बेस कॅम्प येथे लष्कराकडून यात्रा थांबवण्यात आली आहे. यापूर्वीही बलाटलला जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना 28 जूनला बलाटल बेस कॅम्पजवळ थांबवण्यात आले होते. 

दरम्यान, वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर लष्कराने अमरनाथ यात्रेदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 11 भाविकांचा झाला मृत्यूअमरनाथ गुफा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यंदा यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्युमुखी पडले आहेत.  

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्याTerrorismदहशतवादlandslidesभूस्खलन