शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकार, म्हणाले माझ्याकडे भेटायला वेळ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 18:35 IST

चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते. याचा धूर वाऱ्याने दिल्लीपर्यंत येतो. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढते आहे. दरम्यान, या दिल्लीतील या समस्येवर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे ...

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकारम्हणाले, माझ्याकडे भेटायला वेळ नाहीप्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर राजकारण

चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते. याचा धूर वाऱ्याने दिल्लीपर्यंत येतो. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढते आहे. दरम्यान, या दिल्लीतील या समस्येवर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमरिंदर सिंग यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र, अमरिंदर सिंग यांनी त्यांची मागणी धुडकावत माझ्याकडे एवढा वेळ नसल्याचे सांगितले. केजरीवाल हे प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या चर्चेतून काहीच साध्य होणार नाही, हे माहिती असूनही केजरीवाल त्याचा आग्रह का धरत आहेत, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

 

दिल्लीतून दहा वर्षे जुनी डिझेलवरील वाहने हटवादिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावल्यानंतर दिल्ली सरकारने संबंधित याचिका मागे घेतली. मात्र 10 वर्षे जुनी डिझेल वाहने रस्त्यांवरून तत्काळ हटविण्याचे आदेशही एनजीटीने दिले आहेत.

दुचाकींमुळे प्रदूषणएका अहवालाचा हवाला देत हरित लवादाने स्पष्ट केले की, दुचाकी वाहनातून होणारे प्रदूषण हे चारचाकी वाहनातून होणाºया प्रदूषणापेक्षा अधिक आहे, मग आपण अशी मनमानी सूट कशी देऊ शकता.

टॅग्स :pollutionप्रदूषण