अमरधाम बंदला विरोध

By Admin | Updated: August 25, 2015 22:46 IST2015-08-25T22:46:40+5:302015-08-25T22:46:40+5:30

नाशिक : पोलीस प्रशासनाने पर्वणी काळात पंचवटी आणि नाशिक अमरधामचा वापर करण्यास बंदी घातल्याने तसेच अन्यत्र ठिकाणी अंत्यसंसकार करण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे नाशिकचे पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना निवेदन देण्यात आले.

Amardham Bandala protest | अमरधाम बंदला विरोध

अमरधाम बंदला विरोध

शिक : पोलीस प्रशासनाने पर्वणी काळात पंचवटी आणि नाशिक अमरधामचा वापर करण्यास बंदी घातल्याने तसेच अन्यत्र ठिकाणी अंत्यसंसकार करण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे नाशिकचे पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Amardham Bandala protest