शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सीव्हीसीसमोर वर्मा आज उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:34 IST

केंद्रीय गुप्तचर खात्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले संचालक आलोक वर्मा हे तीन सदस्यीय केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सोमवारी हजर राहणार आहेत.

- हरीश गुप्ता  नवी दिल्ली  - केंद्रीय गुप्तचर खात्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले संचालक आलोक वर्मा हे तीन सदस्यीय केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सोमवारी हजर राहणार आहेत. प्रशासकीय गैरवर्तन करणे, लालूप्रसाद यादव यांना रेल्वेच्या पाटण्यातील जमिनीचा फायदा होण्याच्या प्रकरणासह संवेदनशील प्रकरणांच्या तपासात विलंब करण्याचा आरोप वर्मा यांच्यावर असून, त्याच्या चौकशीसाठी सीव्हीसीने त्यांना बोलावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार सीव्हीसी ही चौकशी करीत आहे. या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांची देखरेख असेल.राकेश अस्थाना यांनी वर्मा यांच्यावर केलेल्या ९ आरोपांशी संबंधित दस्तावेजांच्या छाननीसाठी पटनाईक सीव्हीसीच्या कार्यालयाला नियमितपणे भेट देत आहेत, हे विशेष. आणखी विशेष म्हणजे अस्थाना यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. फक्त १४ दिवसांत वर्मा यांची चौकशी पूर्ण करण्याची जबाबदारी सीव्हीसीवर आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग