शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आलोक वर्मा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 05:18 IST

सर्व अधिकार काढून घेऊन रजेवर पाठविण्यात आलेले ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीसह सर्व आरोपांचा केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सुरू असलेल्या चौकशीत ठामपणे इन्कार केला आहे.

 नवी दिल्ली - सर्व अधिकार काढून घेऊन रजेवर पाठविण्यात आलेले ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीसह सर्व आरोपांचा केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सुरू असलेल्या चौकशीत ठामपणे इन्कार केला आहे.केंद्र सरकारने केलेल्या कारवाईविरुद्ध वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली तेव्हा न्यायालयाने ‘सीव्हीसी’ला प्रलंबित चौकशी निवृत्त न्यायाधीश न्या. ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार वर्मा ‘सीव्हीसी’समोर हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे मांडताना स्वत:वरील सर्व आरोपांचे खंडन केले.आपण जे काही केले ते आपले कर्तव्यच होते व त्यात बेकायदेशीर काहीच नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनुसार वर्मा यांनी आपल्या बचावाचे सविस्तर लेखी निवेदनही सादर केले. वर्मा यांनी कुरेशीचा एजन्ट सतीश साना याच्याकडून तीन कोटी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप करणारी तक्रार ‘सीबीआय’चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केली होती. ती नंतर ‘सीव्हीसी’कडे पाठविली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग