शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळ्याच्या चौकशीपासून मोदींना कोणीही वाचवू शकत नाही- राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 21:59 IST

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय वि. सीबीआय प्रकरणात निकाल दिल्यानंतर राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली: सीबीआय विरुद्ध सीबीआय वादात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला दणका दिल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर सरकारनं सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांना पदावरून दूर केलं होतं. मात्र सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. या निकालाचं राहुल गांधींनी स्वागत केलं. राफेल घोटाळ्याच्या चौकशीपासून मोदींना कोणीही वाचवू शकत नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात, त्यावर माझं लक्ष असेल, असं राहुल गांधींनी म्हटलं. सीबीआयचे संचालक असलेले आलोक वर्मा राफेल घोटाळ्याचा चौकशी करणार होते. त्यामुळेच त्यांना रातोरात पदावरून हटवण्यात आलं, असा दावा राहुल यांनी केला. राफेल घोटाळ्यापासून मोदी वाचू शकणार नाहीत, असं काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील