सीबीआयच्या प्रमुखपदी अलोक वर्मा यांची नियुक्ती

By Admin | Updated: January 19, 2017 20:32 IST2017-01-19T20:24:12+5:302017-01-19T20:32:21+5:30

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी दिल्लीचे पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली आहे.

Alok Verma appointed as CBI chief | सीबीआयच्या प्रमुखपदी अलोक वर्मा यांची नियुक्ती

सीबीआयच्या प्रमुखपदी अलोक वर्मा यांची नियुक्ती

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 -  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी दिल्लीचे  पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी दोन वर्षांकरिता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी अलोक वर्मा यांची निवड केली. या पदासाठी देशातील ४० पेक्षा जास्त आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडण्यात आली होती.
 
 
(‘महाराष्ट्र केडर’चे सतीश माथूर सीबीआयचे नवे प्रमुख?)
 
 

Web Title: Alok Verma appointed as CBI chief