नवरात्रोत्सवासाठी ३५ मंडळांना परवानगी
By Admin | Updated: October 13, 2015 20:58 IST2015-10-13T20:51:45+5:302015-10-13T20:58:39+5:30
जळगाव : नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मनपाने सोमवारी ३५ मंडळाना परवानगी दिली आहे.

नवरात्रोत्सवासाठी ३५ मंडळांना परवानगी
जळगाव : नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मनपाने सोमवारी ३५ मंडळाना परवानगी दिली आहे.
दिवसभरात ६५ मंडळांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली होती. पैकी ३० मंडळांकडे धर्मदाय आयुक्तांची शिफरास नव्हती. त्यामुळे या मंडळाला मनपा प्रशासनाने शिफरास मागितली आहे. त्यामुळे मंगळवारी शिफारस आणल्यानंतर संबंधित मंडळांना नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.