विद्यार्थ्यांना फळे वाटप
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या वाढदिनी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कोळी, यशवंत माने, सौ. मोरे उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. ए. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर पर्यवेक्षक आर. ए. इंगळे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना फळे वाटप
ज सिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील उदगाव टेक्निकल हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या वाढदिनी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कोळी, यशवंत माने, सौ. मोरे उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. ए. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर पर्यवेक्षक आर. ए. इंगळे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)