शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपूर्वी युती तोडली, आता पुन्हा एकत्र येणार, बिजद भाजपसोबत एकत्र लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:24 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक बिजद एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे.

भुवनेश्वर : भाजपशी सुमारे दशकभर असलेली युती तोडल्यानंतर आता १५ वर्षांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (बिजद) आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक बिजद एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांत बिजद हा पक्ष भाजपविरोधातील एक महत्त्वाचा विरोधी पक्ष म्हणून ओळखला जात होता. सूत्रांनी सांगितले की, एनडीएमध्ये सामील होण्यासाठी बिजद भाजपशी सध्या चर्चा करत आहे. या दोन पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाचा निर्णयही लवकरच होण्याची शक्यता आहे. बिजद एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. नितीशकुमार पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले. त्यानंतर बिजदही त्याच दिशेने निघाल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. 

२०१९ चे लोकसभेचे ओडिशातले निकाल (२१ जागा)बिजद (४३.३%)भाजप -  (३८.९%)काँग्रेस -१ (१४%)

ओडिशा विधानसभेच्या १४७ मतदारसंघांमधील स्थिती

बैठका सुरूएनडीएमध्ये सामील होण्यासंदर्भात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी त्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्याच विषयाबाबत भाजपचीही दिल्लीमध्ये बैठक पार पडली आहे.  

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक