सर्व समित्यावर आघाडीचा विजय...जोड

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:42+5:302015-07-10T23:13:42+5:30

चौकट...

All the victories on the committee ... | सर्व समित्यावर आघाडीचा विजय...जोड

सर्व समित्यावर आघाडीचा विजय...जोड

कट...
अपक्षांना कोणतेही आश्वासन नाही
मनपातील अपक्ष नगरसेवकांना कोणत्याही स्वरूपाचे आश्वासन देण्यात आलेले नाही. ज्या समित्या देण्यात आल्या होत्या त्या मागणी न करताच दिल्या होत्या. भंडारा- गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा नागपुरात कोणताही परिणाम होणार नाही. असेही ते म्हणाले. दुसरीकडे मनपात सत्ता स्थापन करताना माजी महापौर व आमदार अनिल सोले यांच्या उपस्थितीत अपक्षांना समित्यावर संधी देण्याचे ठरले होते, असा अपक्षांनी दावा केला आहे.

समिती सभापती उपसभापती
स्थापत्य,व प्रकल्प सुनील अग्रवाल राजेश घोडपागे
आरोग्य देवेंद्र मेहर मीना तिड़के
विधी संजय बालपांडे रेखा बाराहाते
शिक्षण गोपाल बोहरे दिव्या धुरडे
गलिच्छ वस्ती सुधार संदीप जाधव अनिता वानखेडे
क्रीडा हरीश दिकोंडवार नीता ठाकरे
महिला व बाल कल्याणरश्मी फडणवीस साधना बरडे
जलप्रदाय संदीप जोशी प्रवीण नरड
कर संकलन व वसुलीगिरीश देशमुख कांता रारोकर
अग्निशमन ओमप्रकाश यादव सुधीर राऊत

Web Title: All the victories on the committee ...