सवार्ंना समान न्याय द्यावा

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:38+5:302015-01-03T00:35:38+5:30

All should equal justice should be given | सवार्ंना समान न्याय द्यावा

सवार्ंना समान न्याय द्यावा

>महापौर यांचे आवाहन : लेखा व िवत्त िवभाग नवीन इमारतीत
नागपूर : महापािलक ा प्रशसानात लेखा व िवत्त िवभाग हा महत्त्वाचा भाग आहे. या िवभागाला जुनी जागा कमी पडत होती. आता नवीन इमारतीत प्रशस्त जागा आहे. िवभागाने सवार्ना समान न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महपौर प्रवीण दटके यांनी केले. नव वषार्ला नवीन प्रशासकीय इमारतीत िवभागाच्या कायार्लयाचे स्थानांतर प्रसंगी ते बोलत होते.
उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी सिमतीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वधर्ने, उपायुक्त संजय काकडे, अितिरक्त उपायुक्त अच्युत हांगे, अधीक्षक अिभयंता प्रकाश उराडे, कायर्कारी अिभयंता संजय जैस्वाल, संजय गायकवाड, राहुल वारके, मनोज तालेवार यांच्यासह अिधकारी व कमर्चारी उपिस्थत होते.
अडचणीच्या काळातही िवत्त िवभागाने मनपाची आिथर्क बाजू चांगल्या प्रकारे सांभाळली. चांगले काम करणार्‍या कमर्चार्‍यांना प्रोत्साहन िमळावे यासाठी त्यांचे कौतुक व्हावे, अशी सूचना दटके यांनी केली.
िवत्त िवभाग हा प्रशासनाचा कणा असतो. नव वषार्त हा िवभाग नवीन इमारतीत अिधक उमेदीने काम करेल, असा िवश्वास श्याम वधर्ने यांनी व्यक्त केला.
प्रस्तािवक मदन घाडगे यांनी संचालन केले. यावेळी कमर्चारी व अिधकारी उपिस्थत होते.(प्रितिनधी)

Web Title: All should equal justice should be given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.