अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच एवम् राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:06+5:302015-02-14T23:51:06+5:30

औरंगाबाद : अखिल भारतीय पुलक जैन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच (औरंगाबाद) यांच्या वतीने ८ मार्च रोजी अखिल भारतीय सकल दिगंबर जैन युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारील स्व. भानुदासराव चव्हाण सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान हे संमेलन होईल. या संमेलनात देशभरातून युवक-युवती सहभागी होणार आहेत. संमेलनात सहभागाकरिता नोंदणी आवश्यक असून नोंदणीची २८ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे.

All India Pulk Jan Chetna Forum and National Jain Mahila Jagruti Forum | अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच एवम् राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच एवम् राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच

ंगाबाद : अखिल भारतीय पुलक जैन चेतना मंच आणि राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच (औरंगाबाद) यांच्या वतीने ८ मार्च रोजी अखिल भारतीय सकल दिगंबर जैन युवक-युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेजारील स्व. भानुदासराव चव्हाण सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान हे संमेलन होईल. या संमेलनात देशभरातून युवक-युवती सहभागी होणार आहेत. संमेलनात सहभागाकरिता नोंदणी आवश्यक असून नोंदणीची २८ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे.

Web Title: All India Pulk Jan Chetna Forum and National Jain Mahila Jagruti Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.