शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 09:08 IST

मंगळवारी ही घोषणा झाली. 

नवी दिल्ली : राज्यसभेवर राज्यातील सहाही उमेदवारांसह राजस्थानमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, गुजरातमधून भाजपाध्यक्ष जे. पी.  नड्डा, मध्य प्रदेशमधून केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, ओडिशातून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. मंगळवारी ही घोषणा झाली. 

जाहीर निकालांमध्ये भाजपचे सर्वाधिक २०, त्यानंतर काँग्रेसचे ६, तृणमूल काँग्रेसचे ४, वायएसआर काँग्रेसचे तीन, राजदचे २, बिजदचे २, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल (यू)चा प्रत्येकी एक उमेदवार आला.

हेही आले बिनविरोध

देवाशिष सामंतरे, सुभाशिष खुंटिया, चुनीलाल गारासिया, मदन राठोड, जसवंतसिंह, मयांक नायक, गोविंदभाई ढोलकिया, सुभाष बराला, सुश्मिता देव, सागरिका घोष, ममता ठाकूर, मोहम्मद नदीमूल हक, सामिक भट्टाचार्य, जी. बाबू राव, वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, एम. रघुनाथ रेड्डी, रेणुका चौधरी, अनिलकुमार यादव  व्ही. रविचंद्र, देवेंद्रप्रताप सिंह..

हे महाराष्ट्रातून...

महाराष्ट्रातून बिनविरोध निवडून आलेल्या सहा जणांमध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे (भाजप), मिलिंद देवरा (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष), चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

२७ रोजी निवडणूक

५६ पैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकमधील ४, हिमाचल प्रदेशमधील १ या जागांसाठी २७ रोजी आता मतदान होईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSonia Singhसोनिया सिंहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा