दारुच्या नशेत पत्नीला मारहाण
By Admin | Updated: June 20, 2016 00:23 IST2016-06-20T00:23:25+5:302016-06-20T00:23:25+5:30
जळगाव: आदर्श नगरात राहणार्या अनिता लोहार यांना पती प्रकाश दत्तात्रय लोहार यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शविवारी दुपारी घडली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या त्रयस्त व्यक्तीलाही लोहार यांनी मारहाण केल्याने प्रकाश लोहार याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारुच्या नशेत पत्नीला मारहाण
ज गाव: आदर्श नगरात राहणार्या अनिता लोहार यांना पती प्रकाश दत्तात्रय लोहार यांनी दारुच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शविवारी दुपारी घडली. वाद सोडविण्यासाठी आलेल्या त्रयस्त व्यक्तीलाही लोहार यांनी मारहाण केल्याने प्रकाश लोहार याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.