आळंदी पाराय सोहळ्यास कोपरगावहून भाविक जाणार
By Admin | Updated: September 9, 2015 01:42 IST2015-09-09T01:42:34+5:302015-09-09T01:42:34+5:30
कोपरगाव : ज्ञानेश्वरी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आळंदी येथे आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ या सोहळ्यास कोपरगाव तालुक्यातून असंख्य वारकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती वारकरी मंडळाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष ह़भ़प़ प्रदीप महाराज जगताप यांनी दिली़

आळंदी पाराय सोहळ्यास कोपरगावहून भाविक जाणार
क परगाव : ज्ञानेश्वरी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आळंदी येथे आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ या सोहळ्यास कोपरगाव तालुक्यातून असंख्य वारकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती वारकरी मंडळाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष ह़भ़प़ प्रदीप महाराज जगताप यांनी दिली़कोपरगाव तालुक्यातील भजनी मंडळ सदस्यांची नुकतीच बैठक झाली़ या बैठकीस उत्तमराव चरमळ, काशिनाथ मोरे, विनायक वाघ, राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते़ आळंदी येथील पारायण सोहळा २७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान होणार आहे़(प्रतिनिधी)