शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 11:55 IST

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी तोडली आहे. तिथे स्वतंत्र लढत असून उत्तर प्रदेशच्या बहुचर्चित जागांपैकी एक असलेल्या भदोहीमध्ये मोठी चाल खेळली आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अखिलेश यादव यांनी असे का केले, याचे उत्तर शोधण्यात भले भले राजनिती तज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. 

अखिलेश यांनी याची घोषणा करताच ममता यांनी ललितेशपती त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या मतदारसंघावर सपाचे वर्चस्व आहे. सपाचा गड मानला जाणारा मतदारसंघ अखिलेश यांनी टीएमसीसाठी का सोडला, असा प्रश्न सपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. 

भदोही लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये ज्ञानपुर, भदोही आणि औराई हे जिल्ह्यातील तर प्रयागराज जिल्ह्यातील प्रतापपुर आणि हंडिया असे पाच मतदारसंघ आहेत. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची मते निर्णायक ठरतात. जवळपास तीन लाख ब्राम्हण मतदार आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी मतदारसंघही जवळ आहे. 

ललितेशपती त्रिपाठी कोण?अखिलेश यांनी हा मतदारसंघ का सोडला? य़ाच्यामागे अनेक समीकरणे आहेत. परंतु आणखी एक समीकरण म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे ते नातू आहेत. ललितेश हे काँग्रेसच्या तिकीटावर मिर्झापूरच्या मदिहान मतदारसंघातून आमदार होते. वाराणसी भागात कमलापती त्रिपाठी यांचे घर राजकीय केंद्र होते. 2021 मध्ये ललितेश यांनी काँग्रेस सोडली होती. प्रियंका गांधी यांचे ते जवळचे मानले जायचे. २०१९ मध्ये ते लोकसभा निवडणूक हरले होते. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४