शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यादवांनी घराणेशाही नाकारली, म्हणाले डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 13:48 IST

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांची पत्नी आणि कन्नौज येथून खासदार डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा केली.

रायपूर - समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांची पत्नी आणि कन्नौज येथून खासदार डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा केली. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये यादव महासभेच्या एका कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून अखिलेश यादव आले होते. विमानतळावर पत्रकारांनी घराणेशाहीबाबत त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.घराणेशाहीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समाजवादी पक्षात घराणेशाही नाही, यापुढे माझी पत्नी डिंपल यादव निवडणूक लढवणार नाही असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी चर्चा करताना अखिलेश यादव यांनी योगी सरकारवरही निशाणा साधला. योगी सरकारकडून विकासाच्या नावे कशी फसवणूक होते आहे हे उत्तर प्रदेशात घडणाऱ्या घटनांवरूनच स्पष्ट होते आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही एक्स्प्रेस हायवे निर्माण केला, मात्र योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त पोकळ आश्वासने देतात. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले खरे पण त्यांचे सगळे लक्ष्य गुजरातवरच आहे. रायपूर मेट्रोचे स्वप्न पूर्ण होईल असे वाटत नाही अशीही टीका अखिलेश यादव यांनी केली.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी माझी मैत्री कायम आहे, उत्तर प्रदेशची निवडणूक आम्हाला जिंकता आली नाही तरीही आमच्या मैत्रीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता छत्तीसगढमध्ये समाजवादी पार्टीचा विस्तार करण्याचे उद्दीष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे असेही यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी