शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश हे समाजवादी नव्हे तर नमाजवादी, अमरसिंहांचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:45 IST

विष्णू मंदिराचा मुद्दा : अमरसिंग यांचा थेट हल्लाबोल

नवी दिल्ली : अखिलेश हे समाजवादी पक्षाचे नव्हे तर नमाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत, या शब्दांत राज्यसभा सदस्य अमरसिंग यांनी टीकास्त्र सोडल्याने समाजवादी पक्षातील वाद आणखी बिकट बनला आहे. निवडणूक जिंकल्यास विष्णू मंदिर उभारण्याची घोषणा अखिलेश यादव यांनी केल्यानंतर अमरसिंग यांनी फेसबुकवर व्हिडिओ जारी करीत त्यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांनाही लक्ष्य बनविले.

अखिलेश यादव, तुम्हाला विष्णू मंदिर बांधण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल करीत अमरसिंग म्हणाले की, तुम्ही समाजवादी पार्टीचे नव्हे तर नमाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहात. तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी उभे केलेले राजकीय पुत्र मोहम्मद आझम खान यांनी माझ्यासारख्यांना कापून टाकण्याची आणि माझ्या तरुण मुलीवर तेजाब फेकण्याची भाषा केली आहे. मुली तुम्हालाही आहेत. तुमच्या कुटुंबातही मुली आहेत. अन्य कुटुंबातून आलेल्या सुनाही आहेत. यादव यांच्या घराण्यातील कौटुंबिक वाद सोडविल्यानंतरही माझ्या कठीण प्रसंगी अखिलेश आणि मुलायमसिंग यांच्या संपूर्ण परिवाराने साथ दिलेली नाही, अशी खंतही अमरसिंग यांनी बोलून दाखविली. तुम्ही पालनपोषण केलेला, तुम्ही जन्माला घातलेला तैमूरलंग, अलाऊद्दीन खिलजी, नादीरशाह आणि मोहम्मद गजनवीच्या वंशाचा आणि संस्कृतीचा राक्षस आझम खान आमच्या मुलींना तेजाबची आंघोळ घालण्याची आणि आम्हाला कापून टाकण्याची भाषा करतो.मला कुणीही सांप्रदायिकतावादी म्हणत असेल तर मान्य आहे. मी धर्मनिरपेक्षतेसाठी स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. मी मुस्लिमांचा सन्मान करतो, मात्र आझम खान यांच्यासारख्यांचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliticsराजकारण