शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 03:55 IST

काश्मीरमध्ये सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची सोमवारी हवाई पाहणी केली.

श्रीनगर : काश्मीरमध्ये सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची सोमवारी हवाई पाहणी केली.३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदीसह अन्य निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंह व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे काश्मीरच्या विविध भागांतील सुरक्षा व्यवस्थेची हवाई पाहणी केली. काश्मीरमधील स्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवादी हिंसाचार घडविण्याची भीती असल्याने मोठ्या स्वरुपाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास सध्या परवानगी नाकारण्यात आली आहे. बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीचे तुरळक प्रकार सोमवारी घडले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAjit Dovalअजित डोवाल