जिल्हा परिषद गणेशोत्सव समितीवर अजित आव्हाड
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणार्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजित महेश आव्हाड यांनी दुसर्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कर्मचारी संघटनेच्या बैठकीत यंदाच्या गणशोत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)