शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये', पाकच्या चहा स्टॉलवर 'अभिनंदन' वर्धमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:54 IST

पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे.

इस्लामाबाद - विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनीपाकिस्तानामध्ये घुसून वीरपराक्रम करुन दाखवला. त्यांच्या शौर्याचे देशातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. तर, कित्येकजण एखाद्या सेलिब्रिटींच्या चाहत्याप्रमाणे त्यांचे चाहते बनले आहेत. मात्र, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की पाकिस्तानातही त्यांचे चाहते आहेत. कराचीतील एका चहावाल्याने आपल्या चहा कँटींनवर अभिनंदन यांचा फोटो लावला आहे. 

पाकस्तानच्या कराचीतील चहावाल्याचा हा फोटो आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झला आहे. त्यामध्ये, उर्दु भाषेत संदेश देऊन अभिनंदन यांच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. मात्र, त्यासोबतच या चहावाल्याने आपल्या चहाच्या कॅंटींगचेही मार्केटींग केल्याचं दिसून येत आहे. ''एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये'' असा संदेश या चहावाल्याने आपल्या चहाच्या कँटीनवरील फलकात लिहिला आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आप-आपसातील वाद मिटवून चहाने तोंड गोड करावे, असेच या चहावाल्याने सूचवले आहे. 

पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून ट्विटरवर हा फोटो व्हायरल करण्यात आहे. विशेष म्हणजे या फोटोचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानी सैनिकांसमवेत चहा पिताना दिसून आले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यास, भारताने प्रत्युत्तर देताना, विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत अडकले होते. तसेच, ते चालवत असलेले विमान मिग 21 हेही कोसळले होते. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSocial Viralसोशल व्हायरल