लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिनंदन वर्धमान

अभिनंदन वर्धमान

Abhinandan varthaman, Latest Marathi News

अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
Read More
भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...   - Marathi News | India intercepted 9 missiles towards Pakistan, Imran Khan fired Fe Fe, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...  

2019 Balakot Airstrike: पाकिस्तानी विमानांच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देतानाृ भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडते होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा घटनाक्रम सर्वांनाच माहिती आहे. मात्र ...

Tweet Controversy: पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं! - Marathi News | Psl 2023 Lahore Qalandars tea is fantastic distasteful comment sparks outrage Indian fans Abhinandan Varthaman Indian Air Force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं!

पाकिस्तानी संघाच्या ट्विटचा भारतीय वायुदलाशी संबंध, वाचा कसा? ...

अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केला संताप! - Marathi News | pakistan government reacts after group captain abhinandan got veer chakra award for his bravery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदनला वीरचक्र पुरस्कार दिल्यानं पाकला झोंबली मिरची, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा संताप

भारतीय हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे. ...

अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र; मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्यचक्र; जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान - Marathi News | Abhinandan Vardhaman to Veerchakra; Major Maheshkumar Bhure to Shaurya Chakra; Posthumous Kirti Chakra awarded to Jawan Prakash Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र; मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्यचक्र; जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान

शूर जवान तसेच अधिकाऱ्यांना वीर चक्र, शौर्यचक्र, कीर्तिचक्र, अशोकचक्र आदी पदके देऊन सन्मानित करण्यात येते. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. ...

शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांचा मोठा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार प्रदान - Marathi News | Group Captain Abhinandan Varthaman who shot down Pakistani F 16 in February 2019 to be awarded Vir Chakra today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांचा मोठा सन्मान; राष्ट्रपतींच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार प्रदान

पाकिस्तानचं एफ-१६ जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन यांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान ...

Abhinandan Varthaman: बालाकोट 'एअर स्ट्राइक'चे हिरो अभिनंदन यांचं प्रमोशन, ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली - Marathi News | Indian Air Force promotes Balakot air strike hero Abhinandan Varthaman to Group Captain rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाकोट 'एअर स्ट्राइक'चे हिरो अभिनंदन वर्धमान यांचं प्रमोशन, ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली

Abhinandan Varthaman: बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं प्रमोशन झालं आहे. अभिनंदन वर्धमान यांना आता ग्रूप कॅप्टनची रँक मिळाली आहे. ...

अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला, क्षेपणास्त्र डागायला गेला होता; भाजप खासदाराचं अगाध ज्ञान ऐकाच - Marathi News | viral video mp chhatar singh darbar called usa terrorists in place of pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: अभिनंदन अमेरिकेत पकडला गेला; भाजप खासदाराचं अगाध ज्ञान ऐकाच

भाजप खासदार छतर सिंह दरबार यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल ...

पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक - Marathi News | Modi flashes congratulations in Pakistani leader's Lahore constituency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी नेत्याच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे फलक

Pakistan : या फलकांत अयाज सादिक यांंच्यावर निशाणा साधण्यात आला असून अनेक फलकांत त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या फलकांत अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे. ...