शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

एअर मार्शल शैलेश देव हवाई दलाचे उपप्रमुख

By admin | Updated: January 3, 2017 03:59 IST

नागपूरचे सुपुत्र असलेले एअर मार्शल शैलेश बी.देव यांनी येथील ‘वायू भवन’ मुख्यालयात सोमवारी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

नवी दिल्ली : नागपूरचे सुपुत्र असलेले एअर मार्शल शैलेश बी.देव यांनी येथील ‘वायू भवन’ मुख्यालयात सोमवारी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. पदग्रहणाआधी त्यांनी इंडिया गेटवर जाऊन ‘अमर जवान ज्योती’ येथे आदरांजली वाहिली. नंतर त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झालेल्या एअर मार्शल देव यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली. उपप्रमुख होण्याआधी ते हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. ३७ वर्षांच्या सेवेत बजावलेली गुणवत्तापूर्वक सेवा आणि उत्तम व्यावसायिक कौशल्य या बद्दल राष्ट्रपतींनी त्यांचा ‘परम विशिष्ठ सेवा मेडल’, ‘अति विशिष्ठ सेवा मेडल’, ‘वायू सेना मेडल’ आणि ‘विशिष्ठ सेवा मेडल’ देऊन गौरव केला आहे. राष्ट्रपतींचे ‘एडीसी’ म्हणून काम करण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.एअर मार्शल देव यांचा मुलगाही हवाई दलात लढाऊ वैमानिक आहे. योगायोग असा की देव यांचे धाकटे बंधू रोहित देव यांची गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणून नेमणूक झाली आहे.