शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

व्हाइस चीफ एअर मार्शल स्वत:च्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी; राफेल डीलमध्ये केली होती मोदी सरकारची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:43 AM

भारतीय हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एसबी देव हे त्यांच्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एसबी देव हे त्यांच्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं जखमी झाले आहेत. त्यांच्या नकळत बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे मांडीला दुखापत झाली आहे. एअर मार्शल एसबी देव यांना तात्काळ दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी जुलैमध्ये हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शलचा पदभार स्वीकारला होता.खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी कथित वादग्रस्त राफेल घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली होती. तसेच राफेल विमानं चांगली असून, यात कोणताही घोटाळा नसल्याचं ते म्हणाले होते. राफेल डीलवरून टीका करणा-यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले होते. राफेलवरून आरोप करणा-यांनी आधी खरेदी प्रक्रिया समजून घ्यावी, असं ते म्हणाले होते. राफेल हे एक सर्वोत्तम विमान असून अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त आहे. हवाई दलात या विमानाचा समावेश झाल्यानंतर भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धांसमोर हवाई दलाच्या माध्यमातून मोठं आव्हान उभं करू शकतो. 

टॅग्स :airforceहवाईदल