शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

Indian Airforce Day: 8000 फूट उंचावरुन तिरंगा फडकवत भारतीय जवानांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 09:25 IST

आकाशगंगा पथकातील जवानांनी 8 हजार फूट उंचीवरुन ही कसरत केली आहे. वायुसेनेकडून गगनशक्ती या अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

गाझियाबाद - देशभरात आज वायुसेना दिवस साजरा करण्यात येत आहे. गायझियाबाद येथील हिंडन एअर फोर्स स्टेशनवर वायुसेनेच्या 87 व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वायुसेना दलातील जवानांनी जगाला आपल्या देशाची ताकद दाखवताना तब्बल 8 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली. त्यामुळे 8 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकताना देशाने पाहिला. 

आकाशगंगा पथकातील जवानांनी 8 हजार फूट उंचीवरुन ही कसरत केली आहे. वायुसेनेकडून गगनशक्ती या अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गगनशक्ती हे या वर्षीपासूनच युद्ध अभ्यासात सहभागी करण्यात आले आहे. वायुसेनेच्या या कार्यक्रमाला ग्रुप कॅप्टन आणि भारतरत्नसचिन तेंडुलकर यांचाही सहभाग असणार आहे. वायुसेनेच्या हरक्युलिस, ग्लोबमास्टर सी-17, मिराज, सारंग आणि सूर्य किरण पथकांच्या चित्तथराक कसरती अंगावर रोमांच उभा करतील, अशाच आहेत. तर रोहिणी आणि स्पायडर हे भारताच्या वायुदलातील सशक्तीचा उत्तम नमुना आहे. तर वायुसेनेच्या सर्वात ताकदवान कमांडो गरुडचे पथकही आपली ताकद आणि वीरतेचे प्रदर्शन करणार आहे. दरम्यान, वायूसेना दिनाचे औचित्य साधत भारतीय वायुसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलairforceहवाईदलSachin Tendulkarसचिन तेंडुलकरIndiaभारत