एआयपीएमटी फेरपरीक्षा; १७ आॅगस्टपर्यंत निकाल
By Admin | Updated: June 19, 2015 23:55 IST2015-06-19T23:55:05+5:302015-06-19T23:55:05+5:30
अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्ट (एआयपीएमटी) ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली

एआयपीएमटी फेरपरीक्षा; १७ आॅगस्टपर्यंत निकाल
नवी दिल्ली : अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्ट (एआयपीएमटी) ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आणि या फेरपरीक्षेचा निकाल १७ आॅगस्टपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले.