शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

UP विधानसभा निवडणुकांवर ओवेसींची नजर; १०० जागांवर MIM उमेदवार उभे करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 19:13 IST

UP Election : पुढील वर्षी पार पडणार उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका. राजकीय घडामोडींना वेग.

ठळक मुद्देपुढील वर्षी पार पडणार उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका. राजकीय घडामोडींना वेग.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (UP Assembly Election 2022) पार पडणार आहेत. दरम्यान, आता राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमनं (AIMIM) निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी यासंदर्भात घोषणा केली. तसंच या निवडणुकांमध्ये १०० उमेदवार उभे करणार आहे. 

"उत्तर प्रदेशा निवडणुकांबाबत काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवू इच्छित आहे. आम्ही विधानसभेच्या १०० जागांवर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आम्ही उमेदवारांचे अर्ज पत्रही जारी केलं आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.  "आम्ही सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकार राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चासोबत आहोत. आमची अन्य कोणत्याही पक्षाशी किंवा निवडणुका एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली नाही," असंही ओवेसी यांनी स्पष्ट केलं. ओमप्रकाश राजभर यांनी भागीदारी संकल्प मोर्चाची स्थापना केली आहे. यापूर्वी रविवारी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बसपा आणि एमआयएमच्या निवडणुका एकत्र लढण्याच्या चर्चांचंही बसपाच्या प्रमुख मायावती यांनी खंडन केलं. तसंच हे वृत्त तथ्यहिन आणि चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथmayawatiमायावतीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन