शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:42 IST

Ahmedabad Plane Crash Updates: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला.

अहमदाबाद: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये दुपारी एअर इंडियाचे एआय-१७१ विमान बी. जे. वैद्यकीय रुग्णालयाच्या वसतिगृह व अन्य इमारतींच्या संकुलावर कोसळले. त्यामुळे अतिशय घाबरलेल्या रहिवाशांनी जीव वाचविण्यासाठी पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उड्या मारण्याचा किंवा खालच्या मजल्यांवर जाण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे हृदयद्रावक दृश्य एका व्हिडीओत पाहायला मिळते. त्या घटनेचा हा नवा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला केवळ रेलिंगचा आधार घेत खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. तिला रोखण्यासाठी काही जण आराडओरडा करतानाही दिसतात.

विमान इतके जोरात कोसळले की, मेसमध्ये सर्वत्र...विमान कोसळल्यानंतर त्याने बसलेला धक्का इतका जोरदार होता की, त्याचा मागचा भाग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मेस इमारतीत अडकला व विमानाचे अवशेष या संकुलात विखुरले होते, असे या दुर्घटनेच्या वेळी बचावकार्यात सहभागी झालेल्या या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. 

स्फोटामुळे हातातील ग्लोव्हजही वितळलेचिराग संतोक्की हे विमान अपघातस्थळी मदतकार्याकरिता सर्वांत आधी पोहोचले. त्यांनी सांगितले की, विमानात झालेल्या स्फोटाने इतकी उष्णता वाढली होती की, आम्ही हातात घातलेले ग्लोव्हजही वितळले. शरीराचे अवयव वेगळे झाले होते. अतिशय तप्त मृतदेहांवर पाणी ओतून मगच अग्निशमनच्या जवानांनी त्यांना तेथून हलविले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद