शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

'भारत पेटणार..', राहुल गांधी खरंच असं म्हणाले? भाजपा नेत्याने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 11:35 IST

Agneepath Scheme: भाजप नेत्याने राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत, देशातील परिस्थिती बिघडवण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे.

Agneepath Scheme: केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अनेक राज्यांत हिंसक निदर्शने होत आहेत. ट्रेन, बस आणि सार्वजनिक मालमत्ता जाळल्या जात आहेत. या योजनेच्या विरोधात सुमारे 15 राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओद्वारे भाजप नेत्याचा दावा आहे की, देशातील सध्याच्या परिस्थितीची स्क्रिप्ट काँग्रेसच्या चिंतन शिविरात लिहिली गेली आहे.

राहुल यांनी चिंतन शिबिरात भाषण केलेअमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ उदयपूरमधील चिंतन शिविरचा असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात, 'आता ही लढाई सुरू झाली आहे. येत्या काळात हिंदुस्थान पेटणार.' या काँग्रेस चिंतन शिबिरात शेकडो काँग्रेस नेते सहभागी झाले होते. व्हिडिओ शेअर करताना मालवीय यांनी लिहिले की, 'राहुल गांधींनी काँग्रेसच्या चिंतन शिविरातून देशाला इशारा दिला होता. लंडनमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. यूपीमध्ये, सैन्यात भरती होत असलेल्या तरुणांच्या तोडफोडदरम्यान, पोलिसांनी अनेक काँग्रेस नेत्यांना अटक केली आहे.'

राहुल लंडनमध्ये काय म्हणाले?काँग्रेसच्या चिंतनशिबिरानंतर राहुल गांधी नुकतेच लंडनमध्ये होते. येथे एका परिषदेत भारताबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, 'भारतात सर्वत्र रॉकेल शिंपडले आहे, एक ठिणगी पेट घेऊ शकते'. राहुल यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ट्विटरवर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले. आता त्यांच्या वक्तव्याचा देशातील परिस्थितीशी संबंध जोडला जात आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा