शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत, प्रियांका गांधींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 08:58 IST

Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत आहे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आंदोलकांना केले. अग्निपथ योजनेला शांततेत विरोध करणाऱ्या लोकांना आमच्या पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत आहे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आंदोलकांना केले. अग्निपथ योजनेला शांततेत विरोध करणाऱ्या लोकांना आमच्या पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. अग्निपथ योजनेला विरोध करत असलेल्या तरुणांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे संसद सदस्य, नेते येथे जंतर- मंतरवर सत्याग्रह करत आहेत. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, आपल्यापेक्षा मोठा देशभक्त कोणीही नाही. मी आपल्याला सांगू इच्छिते की, आपण डोळे उघडून नीट पाहा. बनावट राष्ट्रवादी व बनावट देशभक्तांना ओळखा. पूर्ण देश आणि काँग्रेस आपल्या संघर्षात आपल्यासोबत आहे.

‘बेरोजगारीच्या अग्निपथवरून चालण्यास भाग पाडले’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना नोकरीची वारंवार खोटी आशा दाखवून या युवकांना बेरोजगारीच्या अग्निपथवर चालण्यासाठी भाग पाडले, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या योजनेवरून पुन्हा हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, आठ वर्षांत १६ कोटी नोकऱ्या देण्यात येणार होत्या, पण तरुणांना केवळ पकोडे तळण्याचेच ज्ञान मिळाले. राहुल गांधी यांनी रविवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस