युग चांडक -- जोड
By Admin | Updated: February 10, 2015 00:55 IST2015-02-10T00:55:45+5:302015-02-10T00:55:45+5:30
महत्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित व्हावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता हा खटला तहकूब करावा, असा उल्लेख अर्जात करण्यात आला.

युग चांडक -- जोड
म त्त्वाच्या साक्षीदाराला वस्तुस्थितीवर आधारित उलटतपासणीत आपल्या वकिलास प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीबाबतचा प्रश्न विचारण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे योग्य न्यायासाठी हा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित व्हावा म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता हा खटला तहकूब करावा, असा उल्लेख अर्जात करण्यात आला. साक्षीदाराच्या स्मरणशक्ती तपासणीसाठी प्रश्न विचारण्याचे प्रावधान कोणत्याही कायद्यात नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट करून खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. न्यायालयात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील ॲड. राजेंद्र डागा उपस्थित होते.