शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबनंतर आता 'या' मोठ्या राज्यात विजयाच्या तयारीत आम आदमी पार्टी; तयार केला खास प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 16:40 IST

जागीरदार म्हणाले, राजस्थानात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येईल.

जयपूर - पंजाब विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे आम आदमी पार्टीत जबरदस्त उत्साह संचारला आहे. आता आप राजस्थानात आपला पाय रोवण्याच्या विचारात आहे. पक्षातीन नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 'आप' राजस्थानातील आपले संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने 26-27 मार्च रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय 'विजय उत्सव' संमेलनचे आयोजन करत आहे. यात, पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. 

राजस्थानात आपला पाय मजबूत करेल आप - आपचे राज्य सहप्रभारी खेमचंद जागीरदार म्हणाले, पक्षाने हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राजस्थान हे पंजाबचे शेजारी राज्य आणि नवी दिल्लीच्या जवळ आहे. यामुळे राज्यातील संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाने 26 आणि 27 मार्च रोजी दोन दिवसीय राज्य संमेलन आयोजित केले आहे.

ते म्हणाले, पक्षाचे धोरणं तळागाळापर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टीने आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्या करण्यासाठी पक्षाचे राज्य प्रभारी संजय सिंह हे देखील या संमेलनत सहभागी होणार आहेत. राजस्थानमध्ये 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

लवकरच प्रेदेशाध्यक्षाची घोषणा - जागीरदार म्हणाले, राजस्थानात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येईल. पक्षातील काही नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे, या संमेलनादरम्यान द्वारकाचे (दिल्ली) आपचे आमदार आणि माजी खासदार महाबल मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी दिली जाऊ शकते.  

 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालRajasthanराजस्थान