शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'द केरळ स्टोरी'नंतर आता 'अजमेर 92' वरून वाद; होतेय बंदीची मागणी? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:34 IST

बरेलीतील ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी यासंदर्भात बोलताना, हा चित्रपट देशातील लोकांना भ्रमित करणारा आणि समाजात फूट पाडणारा  असल्याचे म्हटले आहे.

द केरळ स्टोरीनंतर आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचे नाव आहे, 'अजमेर 92'. या चित्रपटावर बंदीची मागणी केली जात आहे. बरेलीतील ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी यासंदर्भात बोलताना, हा चित्रपट देशातील लोकांना भ्रमित करणारा आणि समाजात फूट पाडणारा  असल्याचे म्हटले आहे.

म्हणून होतेय बंदीची मागणी -हा चित्रपट अजमेरमध्ये 250 हून अधिक मुलींवर झालेल्या बलात्कारावर आधारित आहे. यावर बोलताना मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांचा दर्गा हिंदू मुस्लीम एकतेचे एक चांगले उदाहरण आहे. जो लोकांच्या मनावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करतो. अजमेर शरीफमधून नेहमीच शांतीचा संदेश दिला जातो आणि तुटलेली मनं जोडण्याचे काम करतो. मौलाना चित्रपटासंदर्भात बोलताना म्हणाले, सध्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि द्वेश पसरवणाऱ्या घटना धर्माच्या नावावर चित्रपट आणि सोशल मिडियाच्या माध्यमाने पसरवल्या जात आहेत.

ते पुढे म्हणाले, आझादी-ए-इजहारे रायच्या नावाने ख्वाजा साहिब यांच्या दर्ग्याची विटंबना करण्याची परवानगी कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाला दिली जाऊ शकत नाही. एक विशेष धर्माच्या लोकांना निशाना बनविण्यासाठी चित्रपटांचा सहारा घेतला जात आहे.

याशिवाय, अजमेर 92 चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर जमियातुल उलमा ए हिंदचे जनरल सेक्रेटरी नियाज अहमद फारुकी म्हणाले, चित्रपटांची नावे मुस्लिमांच्या नावेने ठेवून केवळ आणि केवळ आपसातील बंधुता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि धर्मा धर्मात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले, कुण्या एका धर्माला टर्गेट करणे चुकीचे आहे. आम्ही चित्रपटाला विरोध करत नाही. आमची केवळ एवढीच मागणी आहे, की कायद्या नुसार, या चित्रपटावर बंधी घालायला हवी.

टॅग्स :bollywoodबॉलिवूड