शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यानंतर, आता उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 3 बड्या नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 08:32 IST

Uttarakhand Congress: उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसल्यानंतर, काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर चर्चा झाली.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी एकाच दिवसात पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये (AAP) प्रवेश केला आहे. राजेंद्र प्रसाद रातुडी, कमलेश रमण आणि कुलदीप चौधरी यांनी सोमवारी काँग्रेसच्या (Congress) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजेंद्र प्रसाद रतुडी हे उत्तराखंड काँग्रेसचे प्रवक्ता होते, कुलदीप चौधरी हे पक्षाचे सोशल मीडिया सल्लागार होते, तर कमलेश रमन हे प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष होते, या तिघांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला.

उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसल्यानंतर, काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत (Harak Singh Rawat) यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर चर्चा झाली. याच बरोबर, मनीष सिसोदिया यांनी काँग्रेसच्या या तीनही नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून, या तीनही नेत्यांमुळे राज्यात पक्षाची शक्ती वाढेल, असे सिसोदिया यांनी म्हटल्याचे, उत्तराखंड आप संयोजक जोत सिंह बिष्ट यांनी म्हटले आहे.

...म्हणून दिला काँग्रेसचा राजीनामा - AAP नेते जोतसिंग बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड कॉंग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रतुडी, राज्य महिला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि पक्षाचे सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांनी 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होऊनही, वाढत असलेल्या पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे.हरकसिंह रावत यांच्या घरी बैठक - दुसरीकडे, एकाच दिवसात काँग्रेसच्या 3 नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक बोलावली होती. माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते हरकसिंह रावत यांच्या घरी ही बैठक झाली. यावेळी पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस हरीश रावत उपस्थित नव्हते. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीAAPआप