शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुलानंतर आता सीमेजवळ चीनने उभारले माेबाइल टाॅवर्स; स्थानिक नगरसेवकाने ट्विटरवर टाकली छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:14 IST

लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक काेंचाेक स्टँझिन यांनी माेबाइल टाॅवरची छायाचित्रे ट्विटरवर पाेस्ट केली आहेत.

 

लेह : पँगाँग तलावावर अवैध पुलाचे बांधकाम करणाऱ्या चीनची आणखी एक कुरापत समाेर आली आहे. चीनने चुशुलच्या सीमेजवळ माेबाइल टाॅवर लावले आहेत. याबाबतची छायाचित्रे स्थानिक नगरसेवकाने पाेस्ट केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही बांधकामे चीनने १९६२ पासून अवैधरीत्या ताब्यात घेतलेल्या भागात झालेली आहेत. लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक काेंचाेक स्टँझिन यांनी माेबाइल टाॅवरची छायाचित्रे ट्विटरवर पाेस्ट केली आहेत. त्यात त्यांनी लिहिले आहे, की पँगाँग तलावावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनने आता भारतीय हद्दीच्या अतिशय जवळ ३ माेबाइल टाॅवर्स उभारले आहेत. हा चिंतेचा विषय नाही का? आमच्या कडे गावात ४ जी सुविधा नाही. माझ्या मतदारसंघातील ११ गावांमध्ये ४ जी सेवा नाही. चीनने सीमेजवळ माेठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. लष्करी हालचाली वेगाने करता याव्यात, यासाठी चीनने रस्ते व रेल्वेचे जाळे विणले आहे

लोकसभेतही माहितीचुशुल पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडे असून, प्रत्यक्ष ताबा रेषा गावापासून ८ किलाेमीटर अंतरावर पूर्वेकडे आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी फेब्रुवारीमध्ये चीनच्या अवैध बांधकामांबाबत लाेकसभेमध्ये माहिती दिली हाेती. चीनने बेकायदा ताबा घेतलेल्या भूभागामध्ये पुलाचे बांधकाम केल्याचे त्यांनी म्हटले हाेते, तर दाेन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही चीनला कठाेर शब्दांमध्ये सुनावले हाेते.  

टॅग्स :chinaचीनladakhलडाखIndiaभारत