शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रॉनंतर आयबी, बीएसएफ, सीआरपीएफ, एनआयएमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:56 IST

केंद्र सरकारचा निर्णय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : रॉ संघटनेच्या प्रमुखपदी रवी सिन्हा या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदी सरकारने इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), बीएसएफ, सीआरपीएफ, एनआयएमधील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. काही यंत्रणांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात आली.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत असलेल्या सहा अधिकाऱ्यांना विशेष संचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये एहसान रिझवी, राहुल रासगोत्र, विवेक श्रीवास्तव, टी. व्ही. रविचंद्रन, राजीव वर्मा, हरिनाथ मिश्रा या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. 

सीमा सुरक्षा दलात अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत असलेल्या पी. व्ही. पार्थसारथी, वाय. बी. खुरानिया या दोन अधिकाऱ्यांना विशेष महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. सीआरपीएफमधील विद्यमान दोन अतिरिक्त महासंचालकांची विशेष महासंचालकपदी नेमणूक झाली. 

एनआयए विशेष महासंचालकपदी कुलकर्णीकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) विशेष महासंचालकपदावर नीना सिंह तर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष महासंचालकपदी ए. एम. कुलकर्णी यांची नेमणूक झाली आहे. कुलकर्णी यांचा या पदावरील कार्यकाळ ३१ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहे. ते महाराष्ट्र केडरचे १९९०च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.  

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा