शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:01 IST

आज सोनिया गांधी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे...

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या नुकत्याच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. आज सोनिया गांधी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच सरकारच्या  नियमांचे पालन करत, आता त्या आयसोलेशनमध्ये आहेत. असे त्यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांना गेल्या काही दिवसांपूर्वीही कोरोना झाला होता. गेल्या 10 ऑगस्टला प्रियांका यांनी ट्विट करत, आपल्याला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. आपण घरीच आयसोलेट राहणार असून कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांना 3 महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.तसेच, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मी काल रात्री पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव या काळात पूर्णपणे होम क्वारंटाईन राहील. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही स्वतःची कोरोना टेस्ट करून  घ्यावी, असे मी आवाहन करतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या