शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

विमानातील बिघाडानंतर मोदींचा राहुल गांधींना फोन, तब्येतीची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 11:36 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून हुबळी येथे जाताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाला काँग्रेसनं वेगळं वळण देत कोणीतरी राहुल गांधींविरोधात कट रचल्याचं म्हणत कर्नाटक पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

बंगळुरू- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून हुबळी येथे जाताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाला काँग्रेसनं वेगळं वळण देत कोणीतरी राहुल गांधींविरोधात कट रचल्याचं म्हणत कर्नाटक पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. परंतु या विमानात बिघाड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.विमानाच्या बिघाडामागे घातपाताचाही संशय व्यक्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या तरी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान बिघाडाची राहुल गांधींशी फोनवरून चर्चा करून माहिती घेतली. नवी दिल्लीहून कर्नाटकातल्या हुबळी येथे जाणा-या राहुल गांधींचं 10 सीटर दसॉल्ट फॉक्न 2000 एअरक्राफ्ट लँडिंगच्या दरम्यान रनवेवर उतरवण्यात आलं आहे. विमानात राहुल गांधींच्या शेजारील बसलेल्या कौशलनं आरोप केला की, विमान अचानक झुकलं जाऊन धक्के जाणवले.कर्नाटकातल्या आयजीकडे दिलेल्या तक्रारीत कौशलनं म्हटलं आहे की, हवामान स्वच्छ आणि सामान्य होतं. अशात विमानानं असे झटके देणं योग्य नाही. यात्रेदरम्यान अस्पष्ट स्वरूपात काही तांत्रिक बिघाड झाला. प्रवासादरम्यान 10.45च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले. त्याच वेळी विचित्र आवाजही झाला. कर्नाटकातले काँग्रेस महासचिव शाकिर सनादी यांनीसुद्धा या प्रकरणात वैमानिकाला जबाबदार ठरवत एफआयआर दाखल केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी