शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा मित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 12:36 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता नवनवी समीकरणे उदयास येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी नव्या जुन्या मित्रांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे.

हैदराबाद -  2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता नवनवी समीकरणे उदयास येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी नव्या जुन्या मित्रांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपाला लोकसभा निवडणुकीनंतर अजून एक मित्र पक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असलेले चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती पक्ष आणि भाजपामध्ये निवडणुकीनंतर युती करण्याबाबत सहमती बनताना दिसत आहे.  तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक तास चाललेल्या या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राव यांच्यात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली. या चर्चेवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी करणे आपल्या पक्षासाठी फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपाला गरज पडली तर आघाडीसाठी तयार आहोत, असे राव यांनी सांगितले.  भाजपा आणि टीआरएसमध्ये जवळीक वाढत असली तरी तेलंगाणामध्ये भाजपाला शिरकाव करू देण्यास टीआरएस तयार नाही. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव पक्षाने फेटाळला आहे. तेलंगाणामध्ये विजयी ठरण्यासाठी पात्र उमेदवार भाजपाकडे नाहीत असे टीआरएसचे मत आहे. त्यामुळे पाच ठिकाणी भाजपाला टीआरएस मदत करू शकते.  दरम्यान, तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या टीआरएसचे विविध प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पुढील समीकरणे जुळवण्यासाठी भाजपाला टीआरएस उपयुक्त ठरतील.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण