शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादनंतर आता भाजपचे ‘मिशन केरळ’, ६०० अल्पसंख्यांकांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 07:08 IST

BJP News : अलीकडेच तेलंगणामध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत विजय मिळवून तेलंगणा राष्ट्र समितीच्या गडामध्ये भाजपने चंचूप्रवेश केला हाेता. आता हैदराबादमध्ये पक्षाने मुसंडी मारली आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला कर्नाटक वगळता दक्षिणेत यश मिळालेले नाही. परंतु, अलीकडेच तेलंगणामध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत विजय मिळवून तेलंगणा राष्ट्र समितीच्या गडामध्ये भाजपने चंचूप्रवेश केला हाेता. आता हैदराबादमध्ये पक्षाने मुसंडी मारली आहे. आता पुढील आठवड्यात ८, १० आणि १४ डिसेंबरला केरळमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निमित्ताने केरळच्या सत्ताकरणात प्रवेश करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.केरळमध्ये भाजपने ५०० ख्रिश्चन आणि ११२ मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. एवढेच नव्हे तर गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ त्यांच्यासाठी प्रचार करतांना दिसणार  आहेत. यंदा तिरुवनंतरपुरम महापालिकेकडे लक्ष राहणार आहे.  

अल्पसंख्याकांना संधीकेरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदाय मिळून सुमारे ४५ टक्के मतदार आहेत. तर ५५ टक्के हिंदू मतदार आहेत. राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाय घट्ट राेवले आहेत; परंतु सत्तेचा राजमार्ग ५५ टक्के हिंदू मतदारांच्या जाेरावर मिळणार नाही हे भाजपचे नेते जाणून आहेत. त्यामुळे भाजपने साेशल इंजिनिअरिंगचा प्रयाेग केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणKeralaकेरळ