शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर 3 जणांची आत्महत्या, नेत्रदानासाठी उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 18:58 IST

Puneeth Rajkumar Death: पुनीतच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने लोक नेत्रदान करण्याची शपथ घेत आहेत.

बंगळुरू: कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चाहते अद्याप या दुःखातून सावरलेले नाहीत. कर्नाटकमध्ये आतापर्यंत 10 जणांचा पुनीत यांच्या मृत्यूच्या दुःखात मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर सुपरस्टारच्या पावलावर पाऊल ठेवत नेत्रदान करण्यासाठी तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. पुनीत यांच्या निधनानंतर नेत्रदानाचा आलेख वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात नोंदवलेल्या 10 मृत्यूंपैकी 7 आत्महत्या आहेत, तर तीन लोकांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने होते. याशिवाय तीन जणांनी नेत्रदानासाठी जीव दिला. तुमकूर येथील रहिवासी असलेल्या भरतने 3 नोव्हेंबर रोजी गळफास लावून घेतला. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, 'अप्पूच्या जाण्याचं दुःख मी सहन करू शकत नाही. मी त्यांच्यासोबत राहणार आहे. त्याच्याप्रमाणे माझेही डोळे दान करा.

बंगळुरू अर्बनमधील अणेकल येथे राहणाऱ्या राजेंद्रनेही नेत्रदान करण्यासाठी आत्महत्या केली होती. 31 ऑक्टोबर रोजी त्याने घरात गळफास लावून घेतला. रामनगर जिल्ह्यातील चन्नापटना येथील 26 वर्षीय व्यंकटेश यांनी 4 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूने त्यांना दु:ख झाले आणि तेव्हापासून जेवण सोडले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

नेत्रदाते वाढलेनारायण नेत्रालयाचे डॉक्टर भुजंग शेट्टी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, पुनीतच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने लोक नेत्रदान करण्याची शपथ घेत आहेत. पूर्वी नेत्र रुग्णालयात जास्तीत जास्त 50 ते 100 अर्ज यायचे, मात्र गेल्या 3-4 दिवसांत नेत्रदानाची शपथ घेतलेल्या लोकांकडून किमान 100 अर्ज येत आहेत. आम्हाला गेल्या चार दिवसांत 14 जणांचे अर्ज आले आहेत, म्हणजे 28 डोळे आहेत. विशेषत: कोविडनंतर दिवसाला 1 किंवा 2 डोळे मिळणे कठीण होते, परंतु दान प्रकरणांमध्ये झालेली झपाट्याने झालेली वाढ ही एक विक्रम आहे. ही आकडेवारी केवळ एका नेत्रपेढीची आहे. राज्यभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे नेत्रदानाच्या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकbollywoodबॉलिवूडDeathमृत्यू