शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मुलीच्या मृत्यूनंतर फोर्टिसने आकारले १६ लाखांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:56 AM

गुरगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट या खासगी रुग्णालयाने डेंग्यूने दगावलेल्या मुलीच्या (सात वर्षे) कुटुंबाला जवळपास १६ लाख रुपयांचे बिल आकारल्याच्या घटनेबद्दल मी अहवाल मागवला आहे.

बलवंत तक्षक गुरगाव/नवी दिल्ली : गुरगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट या खासगी रुग्णालयाने डेंग्यूने दगावलेल्या मुलीच्या (सात वर्षे) कुटुंबाला जवळपास १६ लाख रुपयांचे बिल आकारल्याच्या घटनेबद्दल मी अहवाल मागवला आहे. तो पाहून त्यानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी सांगितले.त्या मुलीचा मृत्यू गेल्या सप्टेंबरमध्ये झाला होता. हे हॉस्पिटल मल्टीसुपर स्पेशालिटी आहे. मृत मुलीच्या पालकांच्या मित्राने हॉस्पिटलविरोधात टिष्ट्वटरवर केलेल्या आरोपांची मी नोंद घेतली, असे नड्डा यांनी सांगितले. ती मुलगी हॉस्पिटलमध्ये १५ दिवस होती आणि तिच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलने १५.७९ लाख रुपये बिल आकारल्याचे निवेदनात म्हटले होते.>चौकशी कराफोर्टिस हॉस्पिटलवरील आरोपांची तातडीने चौकशी करण्यात यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरयाना सरकारला सांगितले आहे.केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान म्हणाल्या की, हॉस्पिटलविरोधात केलेल्या कृतीचा अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्यास हरयानाच्या आरोग्य सचिवांना सांगण्यात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल