शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी विमानाने मुंबईला हलवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 17:47 IST

प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यांना शनिवारी दुपारच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. (Bhopal MP Pragya Singh Thakur)

भोपाळ - मध्यप्रेदाशातील भोपाळच्या (Bhopal) खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना स्टेट प्लेनने उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना मुंबईला हलविण्यात आले. (After complained of problem in breathing Bhopal MP Pragya Singh Thakur taken to mumbai)

प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यांना शनिवारी दुपारच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला.

"तुम्ही मतं देऊन नेत्यांना विकत घेत नाही"; भरसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर संतापल्या

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठकांवर बैठका घेत होत्या प्रज्ञा सिंह -गेल्या महिन्यातही प्रज्ञा सींह यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्याने बैठकांवर बैठका घेत होत्या. त्यांना आजही दिशा समितीच्या जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका बैठकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली.

दररोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल - भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर 

डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील एम्समध्ये करण्यात आले होते दाखल -खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी श्वसाचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता. यानंतर केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. याशिवाय गेल्या जून महिन्यातही एका कार्यक्रमावेळी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. कार्यक्रमावेळी त्या अचानक बेशुद्ध झाल्या होत्या.प्रज्ञा ठाकूर या 2019च्या लोकसभा निवडणुकीत भोपालमधून निवडणून आल्या आहेत. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMember of parliamentखासदारMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई