शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

हॉटेल रुममध्ये पत्नीला परपुरुषासोबत पकडल्यानंतर नवऱ्याने बोलवले पोलिसांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 13:21 IST

नवऱ्याने पत्नीला परपुरुषासोबत हॉटेलरुममध्ये पकडल्यानंतर पोलिसांची मदत घेतली. रविवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देपोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले त्यावेळी प्रियकर त्यांना दारुच्या नशेमध्ये तर्रर्र आढळून आला.गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद शहरात नवऱ्याने  पत्नीला परपुरुषासोबत हॉटेलरुममध्ये पकडल्यानंतर पोलिसांची मदत घेतली. रविवारी दुपारी ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी पत्नीसोबत असलेला तिचा प्रियकर नशेमध्ये तर्रर्र होता. गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

नवरंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांना एक फोन आला. फोन करणा-या व्यक्तिने मिथाखाली क्रॉसरोडजवळच्या हॉटेल रुममध्ये आपण आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पकडले असून आपल्याला मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. 

पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले त्यावेळी प्रियकर त्यांना दारुच्या नशेमध्ये तर्रर्र आढळून आला. दारुबंदीमुळे त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात पोलीस पतीने पत्नीवर केलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक